जाहिरात-9423439946

संवत्सर येथे कोरोनाने महिलेचे निधन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या महिला व कै. प्रगतशील शेतकरी मारुती दामोदर भोसले यांच्या धर्मपत्नी भीमाबाई मारुतीराव भोसले (वय-६७) यांचे नुकतेच कोरोना विषाणूची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु असताना प्रवरानगर येथे रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा १९ हजार ६६१ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत २८२ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत चार दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे हि चिंतेची बाब बनली आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा १९ हजार ६६१ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत २८२ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत चार दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे.आज आलेल्या यादीत शहरात १४ तर ग्रामीण भागात ०४ रुग्ण बाधित निघाले असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.मात्र टाळेबंदीत आता रुग्ण वाढीत आळा बसला असल्याचे दिसत असून आगामी काळात ते चित्र अधिक स्पष्ट होईल असे दिसत असताना हि दुर्दैवी घटना घडली आहे.

स्व.भीमाबाई भोसले या चौदा दिवसापूर्वी न्यूमोनियाने ग्रस्त होत्या त्यातच त्याना कोरोना या विषाणूच्या साथीने गाठले होते.त्यातच त्याना प्रवरा नगर येथे रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close