जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

भास्कर वर्पे यांचे निधन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शहाजापुर येथील प्रगतशील शेतकरी भास्कर तुकाराम वर्पे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांचे ( वय-७८) त्यांचा मागे तीन मुले दोन मुली सूना नातवंडे असा परिवार आहे.

ते माहेगाव देशमुख सोसायटीचे कर्मचारी अरुण वर्पे यांचे ते वडील होते.त्यांच्या निधनाने माहेगाव देशमुख परिसरात शोककळा पसरली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close