जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सण-उत्सव

संवत्सर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वाचनालय मंडळ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वाचनालय मंडळ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी वाचनालय अध्यक्ष पंडित भारूड सर, लक्ष्मण साबळे, विजय काकडे, सम्यक भारूड, बाळासाहेब पांडव सागर कांबळे,सोना कांबळे,गोरख सोळसे,बाळासाहेब गायकवाड, विश्वकर्मा मंडळाच्या वतीने राजेंद्र भामरे आदि पदाधिकारी हजर होते .

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close