जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात उपद्रवी डुकरांचा केला बंदोबस्त

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत जुनी मामलेदार कचेरी नजीक जास्त संख्येने निर्माण झालेल्या डुकरांचा नागरिकांसाठी होत असलेला उच्छाद बंद करण्यासाठी सदरची डुकरे उनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी पुढाकार घेऊन त्यांना नगरपालिका विभागाच्या स्वच्छता विभागाच्या सहाय्याने पकडण्यात आले आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या भागातील नागरिकांचे आरोग्य ठीकठाक राहावे या साठी त्या भागातील दुर्गंधी बंद करण्यासाठी त्या ठिकाणी बंदिस्त मैलागृह बांधण्यात आल्याने त्याठिकाणी या प्राण्यांचा आहार बंद झाल्याने यांचे मानवी वस्तीत हस्तक्षेप वाढला होता.लहान मुले,महिला यांना रस्त्यावर वावरणे कठीण जात होते.त्यामुळे हि समस्या नारिकांनीं कोपरगाव नगरपालिका उपनगराध्यक्ष व त्या भागातील नगरसेवक योगेश बागुल यांच्या निदर्शनात आणून दिली त्यांनी आरोग्य व स्वच्छता विभागाशी संपर्क साधून या उपद्रवी दुकरणाचा बंदोबस्त करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिला होता.

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत जुनी मामलेदार कचेरी असून या ठिकाणी आर्थिक दुर्बल व श्रमिक घटकांची जास्त लोकसंख्या आहे.या ठिकाणी स्वच्छता गृहांची कमतरता आहे.त्यामुळे या भागात डुकरांची संख्या झपाट्याने वाढते.या भागातील नागरिकांचे आरोग्य ठीकठाक राहावे या साठी त्या भागातील दुर्गंधी बंद करण्यासाठी त्या ठिकाणी बंदिस्त मैलागृह बांधण्यात आल्याने त्याठिकाणी या प्राण्यांचा आहार बंद झाल्याने यांचे मानवी वस्तीत हस्तक्षेप वाढला होता.लहान मुले,महिला यांना रस्त्यावर वावरणे कठीण जात होते.त्यामुळे हि समस्या नारिकांनीं कोपरगाव नगरपालिका उपनगराध्यक्ष व त्या भागातील नगरसेवक योगेश बागुल यांच्या निदर्शनात आणून दिली त्यांनी आरोग्य व स्वच्छता विभागाशी संपर्क साधून या उपद्रवी दुकरणाचा बंदोबस्त करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिला होता.या खेरीज डुकरे पकडण्यात वाकबगार असलेल्या खाजगी काही नागरिकांची मदत पुरवली होती. त्यांनी या डुकरांना नुकतेच बंदिस्त करून नागरिकांना या समस्येतून मुक्ती दिली आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close