जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

मंगल रणशिंग यांचे निधन 

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील मंगल दिगंबर रणशिंग (वय-५७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांचा मागे पती, एक मुलगा, सासू असा परिवार आहे. दिगंबर रणशिंग यांचा त्या पत्नी होत्या. शहाजापुर सोसायटीचे माजी अध्यक्ष माणिकराव ढोमसे यांचा त्या कन्या होत्या व गौतम बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांचा त्या बहीण होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close