जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

बेबीताई शिंदे यांचे निधन 

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील राहिवासी बेबीताई भास्कर शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांचे वय-६५ वर्ष होते. त्यांच्यामागे पती, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. हरी ओम जनरल स्टोअर्सचे मालक प्रशांत शिंदे यांचा त्या मातोश्री होत्या.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close