जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

भागवतराव थोरात यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

जवळके येथील जेष्ठ कार्यकर्ते व संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे माजी कर्मचारी भागवतराव गंगाधर थोरात (वय-७३) यांचें अल्पशा आजाराने संगमनेर येथे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी जवळके येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

स्व.भागवतराव थोरात हे अत्यंत प्रेमळ व सुस्वभावी म्हणून जवळके व परिसरात परिचित होते.त्यांनी संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्यात जवळपास चाळीस वर्षे आपली सेवा बजावली होती.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close