जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

योजना रुईकर यांचें निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील उपनगर असलेल्या खडकी येथील रहिवासी योजना राजेंद्र रुईकर (वय-५७) यांचे आज शनिवार दि.२९ जानेवारी रोजी दुपारी ०१.१५ वाजता निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पती,दोन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.

स्व.योजना रुईकर या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून प्रसिद्ध होत्या.त्यांच्यावर आज दुपारी कोपरगाव येथील अमर धाम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्या कोपरगाव येथील पत्रकार योगेश रुईकर यांच्या चुलती होत्या.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close