जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

जयवंताबाई दवंगे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर येथील जयवंताबाई लक्ष्मणराव दवंदे (वय-९५) यांचे वृ्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात त्यांच दोन मुले, एक मुलगी,सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

स्व.जयवंताबाई दवंगे या अत्यन्त धार्मिक व मनमिळाऊ म्हणून परिसरात प्रसिद्ध होत्या.त्या को.सा.काचे माजी विक्री अधिकारी मारुती दवंगे व सुर्यभान दवंगे यांचा त्या मातोश्री होत्या.आणि मुर्शतपुर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच साधना अनिल दवंगे यांचा त्या आजे सासू होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close