जाहिरात-9423439946
निधन वार्ता

श्रीमती कोऱ्हाळकर यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे माजी मुख्याध्यापक आर.जी.को-हाळकर यांच्या पत्नी श्रीमती सुमनताई रंगनाथ को-हाळकर ( वय-९४) यांचे पुणे येथे राहत्या घरी वृध्दापकाळांने दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात मुलगा दीपक व सुन अनघा को-हाळकर आणि एक नात आहे.

श्रीमती सुमनताई को-हाळकर यांच्या निधना बद्दल स्थानिक स्कुल कमेटी चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,सदस्य प्रकाश ठोळे,संदीप अजमेरे,डाॕ.अमोल अजमेरे,आनंद ठोळे,आदी दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close