जाहिरात-9423439946
निधन वार्ता

शकुंतला लोखंडे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव औद्योगिक वसाहत येथील रहिवाशी गं.भा. शकुंतला (तान्हूबाई) देवराम लोखंडे (वय-९३) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन बहीण,चार मुले,पाच मुली,सूना,नातू,पणतू असा मोठा परिवार आहे.

स्व.शकुंतला लोखंडे या धार्मिक,दानशूर व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या.त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.लोखंडे या कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे व्यवस्थापक श्रीकांत देवराम लोखंडे यांच्या मातोश्री होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्या कै.बाजीराव (नाना) वरकड,यांच्या भगिनी होत्या.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close