जाहिरात-9423439946
निधन वार्ता

इंदुबाई गायकवाड यांचे निधन 

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

माहेगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील रहिवासी इंदुबाई बाबुराव गायकवाड (वय-७०) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पच्छात एक मुलगा,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे. कोळगाव थडी ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच मोहनराव गायकवाड यांचा त्या मातोश्री होत्या.

जाहिरात-9423439946

Related Articles

Close