जाहिरात-9423439946
निधन वार्ता

पोपटराव पानगव्हाणे यांचे निधन 

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

माहेगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील रहिवासी व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी कर्मचारी पोपटराव कारभारी पानगव्हाणे (वय-८५) यांचे वृदधापकाळाने निधन झाले.

त्यांचा मागे पत्नी चार मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.हिरामण, बाळासाहेब,कैलास, दत्तात्रय यांचे ते वडील होते.आणि कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कामगार संचालक अरुण नरहरी पानगव्हाणे यांचे ते चुलते होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Close