जाहिरात-9423439946
निधन वार्ता

हरणाबाई मुटकुळे यांचे निधन 

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

माहेगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील रहिवासी हरणाबाई रावजी मुटकुळे (वय-९६) यांचे वृदधापकाळाने निधन झाले.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी चे माजी संचालक रामदास रघुनाथ पाटोळे यांचा त्या सासूबाई होत्या.त्यांच्यावर कोळगाव थडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Close