निधन वार्ता
राजेंद्र जाधव यांचे निधन

न्युजसेवा
धामोरी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील रहिवासी व भाकरे परिवारातील जावई राजेंद्र भाऊसाहेब जाधव (वय-४५) यांचे नुकतेच अल्पशा निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा अक्षय राजेंद्र जाधव,सार्थक राजेंद्र जाधव,एक भाऊ विजय भाऊसाहेब जाधव,एक बहिण,पुतणे,नातु असा मोठा परिवार आहे.

स्व.राजेंद्र जाधव हे अत्यंत मितभाषी आणि आपल्या मित्र मंडळात प्रिय व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते.राहाता येथील जलसंपदा उपविभागीय कार्यालयातील अधिकारी दत्तातय पोपटराव भाकरे यांचे ते मेहुणे होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.