निधन वार्ता
सुलोचना बोलगमवार यांचे निधन

न्युजसेवा
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील रहिवासी सुलोचना सत्यनारायण बोलगमवार (वय-६२)62 यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांचा पश्चात पती,दोन मुले,सुना नातवंडे असा परिवार आहे.

स्व.सुलोचना बोलगमवार या अंत्यंत मनमिळावू स्वभावाच्या म्हणून सुरेगाव आणि परिसरात परिचित होत्या.सत्यनारायण बोलगमवार यांच्या त्या पत्नी होत्या.
स्व.सुलोचना बोलगमवार या अंत्यंत मनमिळावू स्वभावाच्या म्हणून सुरेगाव आणि परिसरात परिचित होत्या.सत्यनारायण बोलगमवार यांच्या त्या पत्नी होत्या तर आकाशगंगा हॉटेलचे संचालक व्यंकटेश बोलगमवार व ऍड.प्रकाश बोलगमवार यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.