जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

रामदास गुंजाळ यांना मातृशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी व नोंदणीकृत ठेकेदार रामदास गुंजाळ  यांच्या मातोश्री सुशीला दगडू गुंजाळ (वय -७५) यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,सात मुली,सूना नातवंडे असा परिवार आहे.

स्व.सुशीलाबाई गुंजाळ या अत्यंत मनमिळावू धार्मिक स्वभावाच्या म्हणून धोत्रे आणि परिसरात परिचित होत्या.

   स्व.सुशीलाबाई गुंजाळ या अत्यंत मनमिळावू धार्मिक स्वभावाच्या म्हणून धोत्रे आणि परिसरात परिचित होत्या.
त्यांच्यावर धोत्रे येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्या धोत्रे येथील सरकारी ठेकेदार रामदास गुंजाळ,अंबादास गुंजाळ,राजेंद्र गुंजाळ यांच्या मातोश्री होत्या.त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close