जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

दिपक पाचोरे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील रहिवासी व एम.बी.पेट्रोल पंपाचे संचालक दिपक भगवान पाचोरे (वय-४५)यांचे नुकतेच अल्पशा आजाराने आज दुपारी १२.३५ वाजेच्या सुमारास निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात,वडील,एक भाऊ,बहीण,पत्नी,एक मुलगा,मुलगी असा परिवार आहे.

स्व.दिपक पाचोरे

स्व.दिपक पाचोरे यांनी अ.नगर जिल्हा कुक्कुट पालन संघटनेने सन-२००६ साली राज्यात कोंबड्याना ‘बर्ड फ्ल्यू’ आल्यावर कोपरगाव तहसील कार्यालयासमोर जे आमरण उपोषणाचे जे राज्यव्यापी आंदोलन केले होते त्यात मोठा सहभाग नोंदवला होता.त्यामुळे राज्यातील कुक्कुट पालकांना जवळपास २२५ कोटींचा निधी प्राप्त झाला होता.

   स्व.दिपक पाचोरे हे स्वभावाने अत्यंत मनमिळावू व मितभाषी म्हणून जवळके-धोंडेवाडी परिसरात परिचित होते.त्यांनी अ.नगर जिल्हा कुक्कुट पालन संघटनेने सन-२००६ साली राज्यात कोंबड्याना ‘बर्ड फ्ल्यू’ आल्यावर कोपरगाव तहसील कार्यालयासमोर जे आमरण उपोषणाचे जे राज्यव्यापी आंदोलन केले होते त्यात मोठा सहभाग नोंदवला होता.त्यामुळे राज्यातील कुक्कुट पालकांना जवळपास २२५ कोटींचा निधी प्राप्त झाला होता.
दरम्यान गेले काही दिवसापासुन त्यांच्यावर संगमनेर येथे उपचार सुरू होते.आज दुपारी १२.३५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आहे.


त्यांच्यावर धोंडेवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close