जाहिरात-9423439946
निधन वार्ता

विजय कोटकर यांना मातृशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथील रहिवासी व युवा कार्यकर्ते विजय शंकर कोटकर यांच्या मातोश्री नंदाबाई शंकर कोटकर (वय-६०) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

स्व.नंदाबाई या अंत्यत मनमिळावू स्वभावाच्या म्हणून अंजनापूर आणि परिसरात परिचित होत्या.त्यांचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे.त्यांच्यावर अंजनापूर येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

  स्व.नंदाबाई या अंत्यत मनमिळावू स्वभावाच्या म्हणून अंजनापूर आणि परिसरात परिचित होत्या.त्यांचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे.त्यांच्यावर अंजनापूर येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्या अंजनापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दशरथ कोटकर यांच्या भावजई व सतीश कोटकर यांच्या मातोश्री होत्या.त्यांच्या वर काल सकाळी १० वाजेच्या सुमारास अंजनापूर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close