जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

भाऊसाहेब गव्हाणे याना बंधू शोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथील निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते भाऊसाहेब गव्हाणे यांचे जेष्ठ बंधू नवनाथ गणपत गव्हाणे (वय-६१)यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन भाऊ पत्नी,एक मुलगा,तीन मुली असा परिवार आहे.

स्व.नवनाथ गव्हाणे हे अत्यंत मितभाषी स्वभावाचे म्हणून अंजनापूर,जवळके परिसरात परिचीत होते.


त्यांच्या वर अंजनापूर येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरनाचत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.ते संतोष गव्हाणे यांचे पिताश्री होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close