विविध पक्ष आणि संघटना
-
ऊसाला योग्य दर देण्यास शेतकरी संघटना भाग पाडील-…या शेतकरी नेत्यांचा इशारा
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) अ.नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी कष्टाळू असून साखर कारखानदार मात्र त्यांच्या कष्टाच्या घामाला दाम देत नाही हि बाब…
Read More » -
शिवसेनेचा खरा गद्दार कोण ठाकरे की शिंदे?
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) आपण मूळ शिवसेनेकडे कोणत्या दृष्टीने बघतो त्यावर ते अवलंबून आहे.शिवसेना संस्थापक हिंदूहृदयसम्राट (?) बाळ ठाकरे यांचे तत्वज्ञान बघता…
Read More » -
सेना आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार-…या नेत्याची घोषणा
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) संपर्क प्रमुख होताच बबनराव घोलप यांनी शिर्डी दौरा करत पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी संवाद साधत आढावा बैठक घेतली.लोखंडेंना उत्तर…
Read More » -
शिर्डीत…या पक्षाच्या,’सोशल मीडिया सेलची’ बैठक संपन्न
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या,’सोशल मीडिया सेल’ची अ.’नगर जिल्ह्याची बैठक आज शिर्डी येथे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या…
Read More » -
जेऊर कुंभारीतील…या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील कोल्हे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते भानुदास वक्ते यांनी नामदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी…
Read More » -
शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार-…या संघटनेकडून स्वागत
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) अ.नगर जिल्हा शेतकरी संघटनेची बैठक राज्य उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नूकतीच पार पडली असून यात राज्य…
Read More » -
“मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बरोबर” त्यांची साथ सोडणार नाही-या नेत्याची माहिती
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) उत्तर नगर जिल्हा शिवसेना हि पक्षप्रमुख व राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असून त्यांची साथ सोडणार…
Read More » -
कोपरगाव शहरात…या पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव शहरात राष्ट्रवादीचा २३ वा वर्धापन दिन आज सकाळी १०.१० वाजता तालुका अध्यक्ष माधवराव खिलारी व शहराध्यक्ष सुनील…
Read More » -
बी.डी.महाग झाली पण ई.डी.ची नोटीस स्वस्त झाली-टीका
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) भाजपने देशात राजकारणाची कोणती अवस्था करून टाकली आहे.बी.डी.महाग झाली पण ई.डी.ची नोटीस स्वस्त झाली असून देशात द्वेषाचे राजकारण…
Read More » -
नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार म्हस्के…या पक्षात प्रवेश
न्यूजसेवा मुंबई-(प्रतिनिधी) जेष्ठ राजकीय विश्लेषक ताराचंद म्हस्के पाटील हे गुरुवारी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात दाखल झाले आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते…
Read More »