जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

संजय गुंजाळ यांचे निधन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

संगमनेर-(प्रतिनिधी)

संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द येथील यशस्वी उद्योजक व प्रगतिशील शेतकरी संजय तबाजीराव गुंजाळ (वय-४६) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांचे मागे आई,पत्नी,दोन मुले व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.मंगेश कुमकर,रा.दाढ बुद्रूक यांचे ते मावसभाऊ होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close