कोपरगाव तालुका
बळीराजा पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदी…या तरुणांची निवड
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव बळीराजा पार्टी या संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदावर कार्यरत असलेले कार्यकर्ते अमोल आचारी यांना बळीराजा पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पद देवून गौरवण्यात आले आहे.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
“माझ्या पक्षातील मित्र परीवार करतील कोपरगांव तालूका पदावर असताना अनेक सामाजिक व राजकिय तसेच अधिकारी वर्ग यांनी खुप मोलाची साथ दिली,ते मी कधी विसरु शकणार नाही”-अमोल आचारी-नूतन जिल्हाध्यक्ष,बळीराजा पार्टी नगर जिल्हा.
या आधी बळीराजा पार्टी या संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी अमोल आचारी यांनीं काम केले आहे.त्यांच्या या कामाची दखल घेऊन हि बढती वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.
सदर सदर प्रसंगी ते म्हणाले की,”माझ्या पक्षातील मित्र परीवार करतील कोपरगांव तालूका पदावर असताना अनेक सामाजिक व राजकिय तसेच अधिकारी वर्ग यांनी खुप मोलाची साथ दिली,ते मी कधी विसरु शकणार नाही”