कृषी विभाग
कुभांरीत कृषि पर्यवेक्षक जाधव यांचे कुंभारीत स्वागत
![](https://newsseva.in/wp-content/uploads/2021/09/IMG-20210825-WA0002-780x405.jpg)
न्यूजसेवा
कुंभारी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुभांरी येथे राघ्वेश्वर मदिंरा मध्ये नवनियुक्त कृषि परिवेक्षक पाडुऱग गोपीनाथ जाधव यांनी नुकताच कोळपेवाडी विभागामध्ये पदभार स्वीकारला असून त्यांचा कुभांरी येथे राघवेश्वर मदिंरा मध्ये संत राघवेश्वर नंदगिरी महाराज यांनी सत्कार करून स्वागत केले आहे.
सदर प्रसंगी दत्तु गजानन कदम,पत्रकार गहिनीनाथ घुले,सजंय कदम व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषि अधिकारी अशोक आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली करोना काळा मध्ये आॅनलाइन अॅप च्या माध्यमातुन व जमेल तेथे कृषि कार्यशाळा आयोजित करुन व कोरोनाचे नियम पाळुन मंडल कृषि अधिकारी कोळपेवाडी अविनाश चंदन व सचिन शिदें कृषि सहाय्यक आदिनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पर्यत कृषि विभागाच्या योजना राबवुन शेतकरी सक्षम करावा असे आवाहन केले आहे.त्या बाबत तालुका कृषि विभागाच्या कडुन प्रयत्न सुरु आहे.यावेळी पंचक्रोशीतील बहुसंख्यक शेतकरी उपस्थित होते.