जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

…या ट्रस्टचा पूरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव येथील बाळासाहेब साखरे ट्रस्ट आयोजित स्व.बाळासाहेब साखरे ट्रस्ट कोपरगाव व्यापार भूषण ट्रस्ट पुरस्कार स्व.गोकुलचंद कोठारी,तुलसीदास खुबानी आदींना वैजापूर मर्चंट बँकेचे अध्यक्ष रवींद्र संचेती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे हे होते.

सदर प्रसंगी व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा,मधुकर साखरे,दिनेश कोठारी,प्रमोद साखरे,मयूर साखरे,आदींसह बहुसंख्य व्यापारी व नागरिक उपस्थित होते.

  त्यावेळी उपस्थित ओमप्रकाश कोयटे,रवींद्र संचेती आदींनी बाळासाहेब साखरे आणि त्यांच्या वर्तमान कुटुंबाचे व्यावसायिक व सामाजिक योगदान प्रतिपादन केले आहे.

सदर प्रसंगी प्रास्तविक साखरे स्टीलचे संचालक प्रदीप साखरे यांनी केले तर सुधीर डागा,यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.तर सूत्रसंचालन आभार प्रा.शैलेंद्र बनसोडे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close