जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

वाळकीच्या सरपंचपदी सोनम शेख,तर उपसरपंचपदी राजेंद्र विखे

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या वाळकी ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंच पदाची निवड आज संपन्न झाली असून या पदावर अनूक्रमे सरपंचपदी सोनम बीलाल शेख यांची तर उपसरपंचपदी राजेंद्र दत्तात्रय विखे यांनी बिनविरोध निवड झाली आहे नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच संपन्न झाली होती.त्या ग्रामपंचायतींच्या पदाधिकारी निवडीची आज संपन्न झाली असून त्यात राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या वाळकी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सोनम बिलाल शेख यांची तर उपसरपंच पदी राजेंद्र दत्तात्रय विखे यांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी या सारपंचव उपसरपंच पदाची निवड बिनविरोध संपन्न झाल्याचे जाहीर केले आहे.निवडुक अधिकारी म्हणून श्री घिघे यांनी काम पहिले तर त्यांना तलाठी व ग्रामसेविका गावित मॅडम यांनी सहकार्य केले आहे.

नूतन पदाधिकाऱ्यांचे येथील कार्यकर्ते नवनाथ शिरोळे,सचिन कान्होरे,गनिभाई शॆख,सादीकभाई शेख,राम दिघे,राधुभाऊ शिरोळे,दत्तुभाऊ विखे,आदींनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close