जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

सद्दाम शेख यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
   कोपरगाव शहरातील सुप्रसिद्ध भंगारचे व्यापारी तसेच हाजी मंगल कार्यालयचे मालक माजी नगरसेविका नसीम सय्यद गांधीनगर यांचे पती हुसेन समा सय्यद (सद्दाम भाई) यांचा अल्पशा आजाराने आज पहाटेच्या २.३० वाजता निधन झाले आहे.

   त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,तीन मुले,सूना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

   स्व.सद्दामभाई सय्यद हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून कोपरगाव शहर आणि परिसरात परिचित होते.त्यांनी आपल्या पत्नीस नगरपरिषद निवडणुकीत निवडून आणण्यात मोलाची भूमिका निभावली होती.त्यांच्यावर कोपरगाव येथील मुस्लिम स्मशानभूमीत दफन करण्यात आले आहे.त्यावेळी शहरातील माजी नगराध्यक्ष,नगरसेवक, आदींसह विविध स्तरातील समाजबांधव व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close