जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव नजीक रस्ता लूट,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी

कोपरंगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात तीन चारी शेतकरी फॉर्म हाऊस समोर फिर्यादी व त्यांचे अन्य सहकारी सोमवारी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून घरी येत असताना मागील बाजूने तीन अज्ञात चोरटे आपल्या विना क्रमांकाच्या बजाज पल्सर दुचाकीवर बसून येऊन त्यांनी फिर्यादिस अडवून त्यांना लोखंडी रॉडने व लाथा बुक्यांनी मारहाण करून त्यांचे जवळील एक सॅमसंग कंपनीचा ३४ हजार ५०० रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा भ्रमणध्वनी व त्याचे सिमकार्ड,आधारकार्ड आदी ऐवज लंपास केला आहे.त्यामुळे नजीकच्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

फिर्यादी शैलेंद्र सिंग माधवसिंग परदेशी (वय-३३) हे आपल्या सहकाऱ्यासोबत शिर्डी कडून कोपरगावकडे सोमवारी रात्री ११.४५ वाजता येत असताना त्याना अज्ञात तीन चोरट्यानी मागील बाजूने वरील विना क्रमांकाच्या बजाज पल्सर या गादीवर येऊन त्यांनी फिर्यादी शैलेन्द्रशिंग परदेशी यांनी अडवून त्यांना लोखंडी रोड व लाथा बुक्यांनी मारहाण करून त्यांच्या ताब्यातील सॅमसंग कंपनीचा भ्रमणध्वनी व त्यातील सिमकार्ड,आधार कार्ड आदी ३४ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी शैलेंद्र सिंग माधवसिंग परदेशी (वय-३३) हे आपल्या सहकाऱ्यासोबत शिर्डी कडून कोपरगावकडे सोमवारी रात्री ११.४५ वाजता येत असताना त्याना अज्ञात तीन चोरट्यानी मागील बाजूने वरील विना क्रमांकाच्या बजाज पल्सर या गादीवर येऊन त्यांनी फिर्यादी शैलेन्द्रशिंग परदेशी यांनी अडवून त्यांना लोखंडी रोड व लाथा बुक्यांनी मारहाण करून त्यांच्या ताब्यातील सॅमसंग कंपनीचा भ्रमणध्वनी व त्यातील सिम कार्ड (क्रं.९३७१२५२५८८) व फिर्यादी यांचे आधार कार्ड आदी ३४ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.क्रं.८०५/२०२० भा.द.वि.कलम ३९४,३४१,३४ प्रमाणे अज्ञात तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close