जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

पत्रकार जगताप यांना पितृशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथील पत्रकार जनार्दन जगताप यांचे पिताश्री ह.भ.प.साहेबराव चांगदेव जगताप (वय-९२) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

  

स्व.साहेबराव जगताप हे अत्यंत धार्मिक व मन मिळवू स्वभावाचे म्हणून कान्हेगाव-वारी आणि तालुक्यात परिचित होते.ते सदगुरू गंगागिरी महाराज व नारायणगिरी महाराज यांचे निस्सीम भक्त होते.

स्व.साहेबराव जगताप यांनी आपले संपूर्ण आयुष्य परमार्थात घालवले.त्यांच्या जाण्याने वारी कान्हेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.ते कान्हेगाव येथील पत्रकार जनार्दन जगताप यांचे वडील होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close