जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या शहरात नाविन्यपूर्ण इमारतीचे उद्घाटन होणार !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव येथील प्रसिद्ध नाईक बिल्डरचे संचालक प्रसाद नाईक यांचे नाविन्यपूर्ण संकल्पनेतून साकार झालेल्या,”रचना स्क्वेअर”  या कॉम्प्लेक्सचा शुभारंभ व नवीन निवासी इमारतीचे भूमिपूजन सोहळा उद्या शनिवार दि.२८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांचे शुभ हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती प्रसाद नाईक यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

“रचना स्क्वेअर” 

कोपरगाव शहरातील नाईक बिल्डरचे संचालक प्रसाद नाईक यांनी आपल्या पिताश्रीनंतर आपल्या नावाचा आणि विश्वासाचा ठसा उमटवला असून ग्राहकांची त्यांचेवर पाहिली उडी पडत असताना गेली अनेक दशकांपासून दिसून येत आहे.त्यांचे लाघवी वस्तुस्थितीदर्शक बोलणें नेहमी समोरच्या माणसाच्या मनाचा ठाव घेताना दिसून येत आहे.तसेच त्यांचे कामाचा ठसाही जनसामान्यात महत्वपूर्ण ठरत आला आहे.त्यामुळे हा कोपरगाव शहर आणि शिर्डी परिसरात विश्वासाचे प्रतीक बनला आहे.

   आदर्श बिल्डर संकल्पना म्हणजे ग्राहकांचा विश्वास,उत्कृष्ट बांधकाम गुणवत्ता,पारदर्शक व्यवहार आणि वेळेवर प्रकल्पाची पूर्तता (RERA नियमांचे पालन) यांचा सुवर्णसंगम होय.शाश्वत हरित तंत्रज्ञान,आधुनिक सुविधा आणि ग्राहकांशी दीर्घकालीन नाते जपणारे विकसक ‘आदर्श बिल्डर’ मानले जातात,जे केवळ घर न बांधता जीवनशैली विकसित करतात.त्यात उतर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगांव शहरातील नाईक बिल्डरचे संचालक प्रसाद नाईक यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.त्यांनी आपल्या पिताश्रीनंतर आपल्या नावाचा आणि विश्वासाचा ठसा उमटवला असून ग्राहकांची त्यांचेवर पाहिली उडी पडत असताना गेली अनेक दशकांपासून दिसून येत आहे.त्यांचे लाघवी वस्तुस्थितीदर्शक बोलणें नेहमी समोरच्या माणसाच्या मनाचा ठाव घेताना दिसून येत आहे.तसेच त्यांचे कामाचा ठसाही जनसामान्यात महत्वपूर्ण ठरत आला आहे.त्यामुळे हा कोपरगाव शहर आणि शिर्डी परिसरात विश्वासाचे प्रतीक बनला आहे.त्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून,”रचना  स्क्वेअर” ही व्यावसायिक गाळ्यांचे व्यापारी संकुल नगर-मनमाड मार्गालगत येवला रोड लगत बनवले असून जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांचे ते लक्ष वेधून घेत आहे.त्याचे उद्घाटन उद्या दुपारी संपन्न होत आहे.

  सदर प्रसंगी सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचेसह गोदावरी परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान,माजी नगराध्यक्ष पदकांत कुदळे,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप आदी मान्यवरांसह नागरिक,व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रसाद नाईक यांनी शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close