जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या तालुका सचिवपदी…यांची निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील रहिवासी व जेष्ठ कार्यकर्ते सोमनाथ राशीनकर यांची नुकतीच मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या तालुका सचिवपदी निवड झाली आहे.त्यांच्या निवडीचे कोपरगाव तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आपली निवड सार्थ ठरविण्यासाठी आपण कोपरगाव तालुक्यातील सामान्य माणसाचे व मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू व संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया नूतन सचिव सोमनाथ राशीनकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

श्री राशीनकर यांना नुकतेच संघटनेचे संस्थापक सदानंदराव भोसले,राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह गायकवाड,राष्ट्रीय सरचिटणीस विजय कदम यांच्या संयुक्त सह्यांनी हि निवड केली आहे.

सदर प्रसंगी मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक धट,संघटक रवींद्र ठोंबरे,आदी मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close