जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

शिर्डी वि.का.सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी गोंदकर तर उपाध्यक्षपदी काटकर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

शिर्डी-(प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या गणल्या गेलेल्या शिर्डी वि.का.स.सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी गोंदकर व उपाध्यक्षपदी काटकर यांची निवड झाली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

श्री साई विरभद्र पॕनेलचे अभय शेळके,राजेंद्र गोंदकर,शिर्डी नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी गोंदकर,कैलास कोते,दिगंबर कोते,बाबासाहेब कोते,प्रताप जगताप,ज्ञानेश्वर गोंदकर.महेंद्र शेळके.सुधाकर शिंदे,सुजित गोंदकर.रमेश गोंदकर,यांचे नेतृत्वात तर शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर,नितीन शेळके,साई नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कोते,मनसेचे दत्तात्रय कोते,यांच्यात रंगली होती.यात तेरा पैकी बारा जागा सत्ताधारी गटाला तर प्रतिस्पर्धी डॉ.गोंदकर गटाला एक जागा मिळाली होती.

शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची अटीतटीची निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. त्यात ही निवडणूक माजी मंत्री व आ.विखे यांच्या श्री साई विरभद्र पॕनेलचे अभय शेळके,राजेंद्र गोंदकर,शिर्डी नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी गोंदकर,कैलास कोते,दिगंबर कोते,बाबासाहेब कोते,प्रताप जगताप,ज्ञानेश्वर गोंदकर.महेंद्र शेळके.सुधाकर शिंदे,सुजित गोंदकर.रमेश गोंदकर,यांचे नेतृत्वात तर शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर,नितीन शेळके,साई नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कोते,मनसेचे दत्तात्रय कोते,यांच्यात रंगली होती.यात तेरा पैकी बारा जागा सत्ताधारी गटाला तर प्रतिस्पर्धी डॉ.गोंदकर गटाला एक जागा मिळाली होती.यात विरोधी पॅनलला लक्षवेधी मते मिळाल्याने सत्ताधाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती.

त्या नंतर ही अध्यक्ष,उपाध्यक्ष निवडणूक सहकार अधिकारी यांनी जाहीर केली होती.सदर प्रसंगी अध्यक्षपदासाठी विजय ज्ञानेश्वर गोंदकर.यांची सुचना संचालक किरण कोते यांनी मांडली त्यास अनुमोदन संचालक बाळासाहेब जगताप यांनी दिले आहे.
तसेच उपाध्यक्ष पदासाठी बाळासाहेब रामचंद्र काटकर यांची सुचना संचालक तानाजी गोंदकर यांनी मांडली त्यास अनुमोदन संचालक विजय उर्फ गोपीनाथ गोंदकर यांनी दिले आहे.
या निवड प्रसंगी राहाता सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर व सचिव संदीप बडे यांनी कामकाज पाहीले आहे.
याप्रसंगी संचालक प्रमोद गोंदकर,विलास कोते, बाळासाहेब जगताप,नितीन कोते,विकास कोते,बाळासाहेब गायकवाड,संचालिका प्रमिला विजय शेळके व सुनिता विनायक कोते,यांच्यासह संस्थेचे माजी अध्यक्ष विजया कोते, विनायक कोते,आप्पासाहेब कोते,रविंद्र कोते,मधुकर कोते,आबासाहेब कोते,संपत गोंदकर,अमित शेळके,भानुदास गोंदकर,अविनाश गोंदकर,सचिन गोंदकर,संजय शेळके,महेश गोंदकर, महेंद्र गोंदकर सह संस्थेचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रमोद गोंदकर यांनी केले यानंतर अभय शेळके,प्रताप जगताप,दिगंबर कोते,राजेंद्र गोंदकर, शिवाजी गोंदकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शेवटी विनायक कोते यांनी आभार मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close