जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

शिर्डीत या राज्यमंत्र्यांनी घेतले साई दर्शन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्याचे ऊर्जा मंत्री प्राजक्‍त तनपुरे यांनी नुकतेच शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.यावेळी संस्‍थानचे विश्‍वस्‍त महेंद्र शेळके,अविनाश दडवंते व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

ना.प्राजक्‍त तनपुरे यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानचे विश्‍वस्‍त महेंद्र शेळके व अविनाश दडवंते. यावेळी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close