जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
तंत्रज्ञान

साखर माणसाला पोषक की,अपायकारक वाचा

जाहिरात-9423439946

– साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला!
– गंधक हा अत्यंत जड धातू असून एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही.

– साखर ही कोलेस्टेरॉल वाढवते. कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.
– साखरेमुळे शरीराचे वजन वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो.

– साखर ही रक्तदाब वाढवते.
– साखर ही मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे.

– साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत.
– साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये तेवीस हानिकारक रसायने वापरली जातात.

– मधुमेह होण्याचे साखर हे एक मुख्य कारण आहे.

– साखरेमुळे पोटात जळजळ होते.

– साखर ही शरीरातील ट्राय ग्लिसरॉइड वाढवते.
– साखर हे पॅरालिसिसचा झटका अथवा लकवा होण्याचे एक मुख्य कारण आहे.
– आपणास जितके शक्य होईल तितके साखर सोडून गुळाचा वापर करणे सुरू करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close