जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

जवळके येथे होणार…या किर्तनकारांचे कीर्तन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील हनुमान मंदिरात एकादशी निमित्त वैजापूर येथील प्रसिद्ध किर्तनकार
व शिवचरित्रकार सचिन महाराज मापारी यांचे जाहीर हरिकीर्तन ठिक ०८ वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी संपन्न होणार आहे.या किर्तनास जवळके -धोंडेवाडी व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येनेउपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ह.भ.प.सचिन महाराज मापारी



   कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र जवळके येथे मिती अश्विन शुद्ध रविवार दि.१५ ऑक्टोबर ते मिती अश्विन शुद्ध सोमवार दि.१६ ऑक्टोबर या दोन दिवशी सुमारे १३-१४ लाख रुपये खर्चून श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा गोदावरी धाम येथील महंत रामगिरीजी महाराज यांचे शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता.त्या नंतर दर एकादशी निमित्त विविध प्रख्यात कीर्तनकार महाराज यांचे कीर्तन आयोजित केले जात आहे.आज वैजापूर तालुक्यातील प्रसिद्ध किर्तनकार व शिवचरित्रकार सचिन महाराज मापारी यांचे जाहीर हरिकीर्तन ठिक ०८ वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी संपन्न होणार आहे.या किर्तनास जवळके-धोंडेवाडी आणि परिसरातील भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जवळके येथील भजनी मंडळाने केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close