जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलगी पळवली,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत्तील रहिवाशी असलेली तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी त्याच गावातील एका अठरा वर्षीय सज्ञान तरुणाने पळवली असून याबाबत मुलीच्या पित्याने (वय-४५) कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

दि.२० जुलै रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान कोणा तरी अज्ञात इसमाने कुंभारी येथून आपल्या मुलीस अज्ञात करणासाठी आपल्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले आहे.असा गुन्हा आधी दाखल करण्यात आला होता.मात्र संबंधित मुलगी त्याच गावातील तरुणाने पळवून नेली असल्याचे उघड झाले आहे.तिला नंतर ताब्यात घेतले आहे.त्यात कोपरगाव तालुका पोलिसांनी वाढीव कलम ३७६,३६६ सह पोस्को कायदा कलम ४,१८,१२, हे लावण्यात आले आहे.

सदरचे सवित्तर वृत्त असे की,फिर्यादी मुलीच्या पित्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,दि.२० जुलै रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान कोणा तरी अज्ञात इसमाने आपल्या मुलीस अज्ञात करणासाठी आपल्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले आहे.असा गुन्हा आधी दाखल करण्यात आला होता.मात्र संबंधित मुलगी त्याच गावातील तरुणाने पळवून नेली असल्याचे उघड झाले आहे.त्यात कोपरगाव तालुका पोलिसांनी वाढीव कलम ३७६,३६६ सह पोस्को कायदा कलम ४,१८,१२,हे लावण्यात आले आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचे गांभीर्य ओळखले आहे.संबंधित मुलगी मिळून आली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी गु.र.क्रं.२८०/२०२१ भा.द.वि.कलम ३६३,वाढीव कलम ३७६,३६६ सह पोस्को कायदा कलम ४,८,१२ अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close