कोपरगाव तालुका
शिर्डीत… या प्रसिद्ध उद्योगपतीचे साई दर्शन

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
भारतातील प्रसिध्द उद्योगपती रिलायन्स जियो इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.

दरम्यान दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) आकाश अंबानी यांचा सत्कार केला आहे.
