जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात डॉ.धंनजय दातार यांचे व्याख्यानाचे आयोजन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ,कोपरगाव तालुका मर्चंट्स असोसिएशन व लायन्स लिओ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव येथील तरुणांना “दुबईतील व्यवसायाची सुवर्ण संधी “या विषयावर दुबई येथील प्रसिद्ध उद्योगपती डॉ.धनंजय दातार यांचे व्याख्यान शुक्रवार दि.१० जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता समता नागरी पतसंस्थेच्या “यशवंतराव चव्हाण” सभागृहात आयोजित केले असल्याची माहिती आयोजकांनी दिली असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. आशुतोष काळे हे राहणार आहेत.

डॉ.धंनजय दातार हे १९८४ साली दुबईत गेले व त्यांनी आपला व्यवसाय गल्फ कंट्री मध्ये वाढवला आहे.

त्या देशात ते मसाला किंग म्हणून ओळखले जातात.संयुक्त अरब अमिराती व अन्य शेजारच्या देशात ते पिकॉक या ब्रँडचे माध्यमातून त्यांनी चाळीसच्या वर विविध मॉल उभे केले आहेत.अशा कर्तृत्ववान माणसाला ऐकण्याची संधी या उपक्रमामुळे कोपरगावच्या नागरिकांना उपलब्ध होणार आहे.तरी या व्याख्यानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close