जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सुमनबाई पगारे यांचे निधन

जाहिरात-9423439946
संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रूक येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती सुमनबाई भागवतराव पगारे (वय-८५) यांचे नुकतेच अल्प आजाराने दु:खद निधन झाले आहे.त्याच्या पच्छात २ मुले ४ मुली,जावई व नातवंडे असा मोठा परिवार असून भास्करराव व ज्ञानेश्वर ही मुले आहेत. या परिसरातील विश्वकर्मा समाजाचे तरूण कार्यकर्ते शुभम पगारे यांच्या त्या आजी होत्या.त्यांच्या निधनाने डाऊच बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close