जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

माजी खा.काळे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोसाका उद्योगाचे समुहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच कर्मवीर शंकररावजी काळे व उद्योग समुहावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांनी अभिवादन करून पुष्पांजली अर्पण केली आहे.


मागील आठ महिन्यापासून संपूर्ण विश्वात कोरोना विषाणूने थैमान घातले असून त्या पार्श्वभूमीवर गुरुवार दि.५ ऑक्टोबर रोजी कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान येथे कर्मवीर शंकरराव काळे यांच्या आठव्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम सुरक्षित अंतराचे नियम पाळून अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाला आहे. यावेळी माजीं आ.अशोक काळे,प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे,आ.आशुतोष काळे,जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे,जेष्ठ नेते छबुराव आव्हाड,
यावेळी माजीं आ.अशोक काळे,प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे,आ.आशुतोष काळे,जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे,जेष्ठ नेते छबुराव आव्हाड,अॅड. प्रमोद जगताप,कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन,उपाध्यक्ष नारायण मांजरे,कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,सर्व संचालक मंडळ,पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने,कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप,महाव्यवस्थापक सुनील कोल्हे,सचिव बाबा सय्यद,आसवनी विभागाचे महाव्यवस्थापक ज्ञानेश्वर आभाळे,सर्व पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य, रयत शिक्षण संस्थेच्या शाळा,महाविद्यालयांचे प्राचार्य,शिक्षक वृंद,उद्योग समूह व सर्व सलग्न संस्थांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,पदाधिकारी,शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व हितचिंतक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close