जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

माजी सरपंच ढोमसे यांचे निधन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर येथील माजी सरपंच व प्रगतशील शेतकरी माणिकराव रंगनाथ ढोमसे (वय-८४) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांचा मागे तीन मुले,दोन भाऊ,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. ढोमसे हे शहाजापूर सुरेगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच व शहाजापूर सोसायटीचे माजी अध्यक्ष, तीन वर्ष सरपंच,तीन वर्षे उपसरपंच,सोळा वर्ष सेवा सोसायटीचे अध्यक्ष आदी पदावर त्यांनी काम केले होते.माजी.खा.शंकरराव काळे यांचे विश्वासू सहकारी होते.व गौतम बँकेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे व शहाजापूर येतील पोलीस पाटील इंद्रभान ढोमसे व शरद ढोमसे यांचे ते वडील होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close