जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

माधवराव खिलारी यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव आबाजी खिलारी (वय-६४) यांचे आज सकाळी १०.३० वाजता दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,३ मुले,सुना व नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.माधवराव खिलारी हे धामोरी गावचे माजी सरपंच,कोपरगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष,तसेच धामोरी येथील पंडितराव कुलकर्णी पतसंस्थेचे मुख्य प्रवर्तक,माजी अध्यक्ष,कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष होते.

   त्यांच्या निधनाबद्दल माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे,माजी सभापती अर्जुन काळे,आर.सी.एफ.चे माजी संचालक चंद्रशेखर कुलकर्णी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close