जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

बाबुराव वाकचौरे यांचे निधन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येतील प्रगतशील शेतकरी आणि कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी कर्मचारी बाबुराव दामोधर वाकचौरे (वय-८६) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पच्छात पत्नी, तीन मुले, दोन मुली,सूना, नातवंडे असा परिवार आहे राजेंद्र वाकचौरे, संजय वाकचौरे,विजय वाकचौरे यांचे ते वडील होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close