जाहिरात-9423439946
शैक्षणिक

रांधवणे याचे वैद्यकीय प्रवेश परीक्षेत लक्षवेधी यश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील अनिकेत आप्पासाहेब रांधवणे यांचे वैद्यकीय प्रवेश परीक्षेत यश प्राप्त झाले असून नुकत्याच झालेल्या
२०२२ परिक्षेत अनिकेत रांधवणे यास ७२० पैकी ४६० मार्क्स मिळाले आहे.अनिकेतचे ओ.बी.सी.प्रवर्गातून वैधकीय प्रवेश परीक्षेत यश प्राप्त करून डॉक्टर होण्याचेस्वप्न कष्ट व मेहनीतीच्या जोरावर पूर्ण केले आहे.

गोधेगाव सारख्या ग्रामीण भागात कुठल्याही पुरेशा सुविधा नसताना हे यश मिळाल्याने गोधेगावचे लोकनियुक्त सरपंच अशोक भोकरे व सदस्य,ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले आहे.अनिकेत रांधवणे हा पत्रकार आप्पासाहेब रांधवणे यांचा मुलगा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close