जाहिरात-9423439946
शैक्षणिक

उक्कडगाव येथील उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल-९७.२६ टक्के

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव ग्रामपंचायत हद्दीतील शिवअमृत कनिष्ठ महाविद्यालयाच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेचा निकाल ९७.२६% टक्के लागला आहे यात महाविद्यालयाचा हर्ष संचेती,महेश निकम,प्रतीक्षा निकम,ऋतुजा रजपूत,अनंता राऊत,दिपज्योत जपे,मिसवाह सय्यद, पवन त्रिभुवन,आयुष्य यादव,स्मिता ढमाले,आदी विध्यार्थी विशेष प्रविण्य मिळवत यशस्वी झाले आहे.

त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच महाविद्यालयाचे एकूण २६ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत तर ३५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीने उत्तीर्ण झाले आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे संस्थापक,प्राचार्य,सर्व शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close