जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयाचा निकाल जाहीर !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कोपरगाव येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी चा लक्षवेधी निकाल लागला आहे.पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२५ मध्ये घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच इंटरनेटवर जाहीर झाला असून के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.

संकल्पित छायाचित्र.

इ.१२ वी विज्ञान शाखेचा निकाल -97%लागला असून यातील प्रथम तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय दर्शवले आहेत. गुंड मयूर भाऊसाहेब एकूण गुण – ५१५ एकूण टक्के-८५.८३ %,कु.थोरात स्तूती मंगेश एकूण गुण -४८४,एकूण टक्के -८०.६७ %,कु.फटांगरे अर्चना कैलास,एकूण गुण- ४८३,एकूण टक्के-८०. ०५ %लागला आहे.

   १२ वी विज्ञान शाखेचा निकाल -97%लागला असून यातील प्रथम तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय दर्शवले आहेत. गुंड मयूर भाऊसाहेब एकूण गुण – ५१५                       एकूण टक्के-८५.८३ %,कु.थोरात स्तूती मंगेश एकूण गुण -४८४,एकूण टक्के -८०.६७ %,कु.फटांगरे अर्चना कैलास,एकूण गुण- ४८३,एकूण टक्के-८०. ०५ %

१२ वी वाणिज्य शाखेचा निकाल – 83.33%


खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय आले आहेत.कु.गुरसळ दिव्या  दिगंबर एकूण गुण-५४२,एकूण टक्के-९०. ३३ %,कु.वाघचौरे सिद्धी राजेंद्र,एकूण गुण-५३४,एकूण टक्के-८९ %,शर्मा सिया गुरून,एकूण गुण -५२९ एकूण टक्के -८८.१७%

१२ वी कला शाखेचा निकाल – 55%


खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय आले आहेत.कु.त्रिभुवन स्नेहल बापू,एकूण गुण -५००,एकूण टक्के –८३.३३ %,कु.बागुल सुजता कचेश्वर एकूण गुण -४६४,एकूण टक्के –७७.३३%,विदुर साईनाथ संदीप एकूण गुण -४५९ एकूण टक्के –७६.०५%

            महाविद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ॲड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे व सर्व पदाधिकारी व प्राचार्य डॉ.विजय सी.ठाणगे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे,रजिस्ट्रार डॉ.ए.सी.नाईकवाडे यांनी अभिनंदन केले आहे.
           

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close