जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

चंद्रभागाबाई भोसले यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर-(वार्ताहर)

संवत्सर येथील दशरथवाडी (मुंबई-नागपूर महामार्गालगत) परिसरातील रहिवासी श्रीमती चंद्रभागाबाई भागवतराव भोसले यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ९० वर्षे होते.त्यांच्यावर संवत्सर येथे गोदावरी काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

कै.चंद्रभागाबाई या प्रगतशील शेतकरी कोंडाजी भोसले,प्रा.सुरेश भोसले,गणपत भोसले,मधुकर भोसले यांच्या मातोश्री तर कांदा व्यापारी शंकर भोसले यांच्या आजी होत्या.धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाने त्या संवत्सर पंचक्रोशीत परिचित होते.त्यांच्या निधनाबद्दल जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे,सरपंच सुलोचना ढेपले यांनी शोक व्यक्त करुन श्रध्दांजली वाहिली.त्यांच्या पश्चात चार मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्यांचा अंत्यविधीसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close