जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

नीता पवार यांचें निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव,संवत्सर -(प्रतिनिधी)

कोपरगावात तालुक्यातील संजीवनी सहकारी साखर कारखान्यातील स्वीय सहाय्यक तथा पत्रकार सुनील पवार यांच्या धर्मपत्नी नीता सुनील पवार (वय-५२) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,सहा बहिणी असा मोठा परिवार आहे.

त्या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या म्हणून कारखाना परिसरात परिचित होत्या.त्यांच्यावर कोपरगाव येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close