जाहिरात-9423439946
निधन वार्ता

बशाबाई रांधवणे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

गोधेगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील गोधेगांव येथील बशाबाई पांडुरंग रांधवणें (वय-९०) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,तीन सूना, नातवंडे असा परिवार आहे.

स्व.बशाबाई रांधवणे या अत्यन्त धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून प्रसिद्ध होत्या.

त्या गोधेगाव येथील विकास सोसायटीचे उपाध्यक्ष सोपानराव रांधवणे व नामदेराव परजणे सहकारी दूध संघातील कर्मचारी ज्ञानेश्वर रांधवणे यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close