जाहिरात-9423439946
निधन वार्ता

सुखदेव ढवळे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

लोहगाव-(वार्ताहर)

राहता तालुक्यातील लोहगाव येथील सुखदेव त्रिंबक ढवळे (वय-८३) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना,नातवंडे,पुतणे असा मोठा परिवार आहे.

स्व.सुखदेव ढवळे हे अत्यन्त मितभाषी व मनमिळाऊ होते.ते किरण व महेश ढवळे यांचे आजोबा व संपत व मधुकर ढवळे यांचे वडील होते. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.यावेळी परिसरातील अनेक ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close